Terms & Conditions

For the purpose of these Terms and Conditions, The term "we", "us", "our" used anywhere on this page shall mean AKHIL PUNE BHAVSAAR SAMAJ, whose registered/operational office is 366 A/14 ,GHORPADE PETH ,EKBOTE COLONY Pune MAHARASHTRA 411042 . "you", “your”, "user", “visitor” shall mean any natural or legal person who is visiting our website and/or agreed to purchase from us.

Your use of the website and/or purchase from us are governed by following Terms and Conditions:

1.नोंदणीच्या वेळी, वर (वर) उमेदवाराने 21 वर्षे पूर्ण केलेली असावी आणि वधू (वधू) उमेदवाराने त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण केलेले असावे.

2.नोंदणी फॉर्म सर्व बाजूंनी पूर्ण आणि योग्य असावा.

3.नोंदणी फॉर्म  मध्ये फोटो पासपोर्ट साईज कहा असावा 

४  उमेदवार ने फॉर्म मध्ये दिलेल्या कोणत्याही माहितीसाठी उमेदवार हा स्वतः पूर्णपणे जबाबदार असेल . त्यासाठी संस्था जबाबदार राहणार नाही.

५. नोंदणी फॉर्म मध्ये दिलेली माहिती पूर्णपणे आहे तशी सूची मध्ये छापली जाईल. 

६. फॉर्म मधील दिलेली माहिती विवाह जमविण्यासाठी वापरण्यासाठी उमेदवाराची पूर्णपणे सहमति असेल 

७. मेळाव्या मध्ये नोंदणी करून विवाह जुळल्यास ती माहिती संस्थेकडे काळविण्याची जवाबदारी उमेदवारा कडे राहील 

८. अपूर्ण भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही 

९. ऑन लाइन भरल्या नंतर तुम्हाला पीडीएफ (pdf ) फाइल तुम्ही नमूद केलेल्या इ मेल आय डी वर प्राप्त होईल त्यामध्ये काही त्रुटि असल्यास पुनः एकदा ऑनलाइन जाऊन ते दुरुस्त करण्याची जवाबदारी त्या उमेदवारांची असेल 

१०. नोंदणी शुल्क पेमेंट गेट वे द्वारे च भरावे 

११. फॉर्म भरतानाच नोंदणी शुल्क भरावे 

१२. एकदा भरलेले नोंदणी शुल्क कोणत्याही परिस्थिती मध्ये  परत मिळणार नाही 

१३. संपूर्ण कार्यक्रमाचे हक्क व अधिकार आयोजका कडे राखीव राहतील.